CONNECTIVITY

          मंगरुळपीर हे एक वाशीम जिल्ह्यातील तालुका स्तरीय ठीकाण आहे. हे वाशीम ( श्री बालाजी संस्थान ) व कारंजा ( श्री गुरु मंदीर ) ह्या दोन विख्यात संस्थानांच्या मधोमध वसले आहे.

भु मार्ग  :-

       मंगरुळपीर इथे राज्य परिवहन सेवेचे वाहनतळ असल्या कारणाने महत्वांच्या गावांवरुन उदा. अकोला, वाशिम, अमरावती, नागपुर, पुणे, औरंगाबाद, जालना, जळगाव, नांदेड गावांवरुन योग्य वेळेत पोहचता येते. काही महत्वाची खाजगी बसेस इथे थांबण्याचे प्रयोजन करतात. प्रमुख बसेस ह्या प्रमाणे आहेत.

  • मंगरुळपीर – पुणे
  • मंगरुळपीर – औरंगाबाद
  • मंगरुळपीर – जालना
  • मंगरुळपीर – जळगाव
  • मंगरुळपीर – नांदेड

                                                     ——————————————-

रेल मार्ग :-

        वाशीम हे मंगरुळपीर वरुन सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. भाविक त्यांच्या सोई नुस्वार अकोला, मुर्तिजापुर किव्हा बडनेरा ईत्यादी रेल्वे स्टेशन वरुन सुध्दा मंगरुळपीर येऊ शकतात. प्रमुख रेल्वे गाड्या या प्रमाणे आहेत.

  • महाराष्ट्र एक्सप्रेस
  • पुणे वशीम एक्सप्रेस
  • विदर्भ एक्सप्रेस

                                                  ——————————————-

वायु मार्ग :-

          नांदेड हे मंगरुळपीर वरुन सर्वात जवळचे विमानतळ (130 कि. मी.) आहे. नागपुर आंतरराष्ट्रीय विमानतळ 225 कि. मी. दुर स्थित आहे.