भक्त आपली देणगी ” श्री बिरबलनाथ महाराज संस्थान, मंगरुळनाथ (मं.पीर) “ ह्या नावे मनी ऑर्डर / डिमांड ड्राफ्ट (डी. डी) / चेक या पध्दतिने करु शकतात .
भक्त खालिल बँक खात्यांमधे सुद्धा देणगी देऊ शकतात .
खाते क्र. १ : –
बँकेचे नाव – बँक ऑफ इंडीया मंगरूळपीर जि.वाशिम
खात्याचे नाव – श्री बिरबलनाथ महाराज संस्थान, मंगरूळपीर
खाते क्र. – ९६६२१०११००००३५१
आयएफएससी कोड – BKID0009662
खाते क्र. २ : –
बँकेचे नाव – अकोला अर्बन सहकारी बँक ,मंगरूळपीर जि.वाशिम
खात्याचे नाव – श्री बिरबलनाथ महाराज संस्थान,मंगरूळपीर
खाते क्र. – १
आयएफएससी कोड – AKJB0000005